www.navarashtra.com

Published August 08, 2024

By  Dipali Naphade

संत्र खाण्याचे फायदे

संत्र्यामध्ये अनेक पोषक तत्व असून प्रोटीन, फॅट्स, पाणी आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे

पोषक तत्व

केसगळती कॉमन समस्या असली तरीही संत्र्यांच्या नियमित सेवनाने केस घनदाट होण्यास मदत मिळते

केसांसाठी

.

संत्र नियमित खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजार दूर राहतात

प्रतिकारशक्ती

बदलत्या वातावरणानुसार होणारा फ्लू चा धोका टाळण्यासाठी नियमित संत्रे खावे

फ्लू

संत्रं खाण्याने त्वचा अधिक चमकते आणि सुरकुत्या वा फाइन लाइन्स येत नाहीत

त्वचा

संत्रे खाण्याने हाडांना मजबूती मिळते असे अभ्यासात सांगण्यात येते

हाडे

पचनक्रिया चांगली राखण्यासाठी नियमित संत्र्याचे सेवन करावे

पोट

हायड्रेट

संत्र्यामध्ये अधिक प्रमाणात पाणी असून शरीर हायड्रेट राखण्यास मदत मिळते

या व्यक्तींवर राहते राहूची कृपा, कायम मिळते सुख