पावसाळ्यात उकड्या तांदळाचे लाडू खाण्याचे फायदे जाणून घ्या

Lifestyle

05 july 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

उकड्या तांदळाचे लाडू

गुळ आणि सुक्या मेव्यासोबत बनवलेले हे लाडू शरीराला ऊर्जा आणि रोगप्रतिकारशक्ती पुरवतात, ज्यामुळे पावसाळी आजारांपासून बचाव होतो.उकडा तांदूळ लाडूचे पावसाळ्यातील फायदे जाणून घ्या 

Picture Credit: Pinterest

 उकड्या तांदळामध्ये फायबरचे प्रमाण उत्तम असते, ज्यामुळे पोटाचे विकार दूर होऊन पचनक्रिया सुधारते.

पचनास सुलभ

Picture Credit: Pinterest

ऊर्जा आणि ताकद

 पावसाळ्यात सतत जाणवणारा थकवा आणि आळस घालवून हे लाडू शरीराला झटपट ऊर्जा देतात.

Picture Credit: Pinterest

यामध्ये गूळ, तूप आणि सुकामेवा वापरल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि हंगामी सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

Picture Credit: Pinterest

सुक्या मेव्यामुळे शरीराला कॅल्शियम आणि प्रथिने मिळतात, ज्यामुळे सांधेदुखी आणि हाडांचे दुखणे दूर राहण्यास मदत होते.

हाडांचे आरोग्य

Picture Credit: Pinterest

कसे बनवायचे

Picture Credit: Pinterest

सर्वप्रथम उकडे तांदूळ धुऊन, वाळवून खमंग भाजून घ्यावेत आणि बारीक दळून घ्यावेत. त्यानंतर, या पिठात वितळलेला गूळ, तूप आणि सुक्या खोबऱ्याचे मिश्रण घालून एकजीव करावे आणि लाडू वळावेत.

कोणी खाणे फायदेशीर

Picture Credit: Pinterest

उकड्या तांदळाचे लाडू हे पौष्टिक आणि आरोग्यदायी असतात. मधुमेह असलेले रुग्ण, पचनशक्ती सुधारू इच्छिणारे लोक, गरोदर महिला, लहान मुले यांनी आहारामध्ये या लाडूचा समावेश करावा.