हेल्दी नाश्त्यासाठी मसाला ओट्स

Life style

04 July 2026

Author:  नुपूर भगत

कोरड्या कढईत ओट्स २–३ मिनिटे हलके भाजून घ्या आणि बाजूला काढून ठेवा.

ओट्स भाजून घ्या

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून त्यात हिरवी मिरची आणि कांदा घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परता.

फोडणी करा

Picture Credit: Pinterest

गाजर, मटार आणि टोमॅटो घालून २–३ मिनिटे परतून घ्या.

भाज्या घाला

Picture Credit: Pinterest

हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून नीट ढवळा.

मसाले मिसळा

Picture Credit: Pinterest

कढईत २ कप पाणी घालून उकळी येऊ द्या.

पाणी घाला

Picture Credit: Pinterest

उकळत्या पाण्यात भाजलेले ओट्स घाला आणि सतत ढवळत ३–४ मिनिटे शिजवा.

ओट्स शिजवा

Picture Credit: Pinterest

गॅस बंद करून वरून कोथिंबीर टाका आणि गरमागरम मसाला ओट्स सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest