हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे 

Health

30 December, 2025

Author:  तृप्ती गायकवाड

हिवाळ्यात वातावरण थंड असतं त्यामुळे शरीराला उष्णतेचा गरज असते.

उष्णतेची गरज 

Picture Credit: pinterest

हवामान कोरडं असल्याने शरीराला तेलकट पण पोषक अशा आहाराची गरज असते.

आहाराची गरज 

Picture Credit: pinterest

याचकारणामुळे  आयुर्वेदात थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाण्याचे फायदे सांगितले आहेत.

 शेंगदाणे 

Picture Credit: pinterest

शेंगदाण्यांमध्ये नैसर्गिक तेल आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात.

 नैसर्गिक तेल

Picture Credit: pinterest

शेंगदाणे खाल्याने शरीरात उष्णता निर्माण होते व थंडीपासून संरक्षण मिळते.

उष्णता 

Picture Credit: pinterest

हिवाळ्यात आळस, थकवा जाणवतो. शेंगदाण्यातील फॅट्स, प्रोटीन आणि कॅलरीज शरीराला दिवसभर टिकणारी ऊर्जा देतात.

उत्तम ऊर्जास्रोत

Picture Credit: pinterest

शेंगदाण्यांमध्ये व्हिटामीन B3  आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

व्हिटामीन B3 

Picture Credit: pinterest

शेंगदाण्यातील गुणधर्मामुळे स्मरणशक्ती आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारते.

स्मरणशक्ती 

Picture Credit: pinterest