केशर खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

Lifestyle

17 july 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

केशर खाण्याचे फायदे

केशर खाण्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते आणि झोप चांगली लागते. केशर खाण्याचे मुख्य फायदे जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

केशर मज्जासंस्थेला शांत करते, ज्यामुळे चिंता आणि नैराश्य कमी होऊन मूड चांगला राहतो.

मानसिक आरोग्य 

Picture Credit: Pinterest

वजन नियंत्रण 

केशर भूक नियंत्रित करण्यास आणि स्नॅकिंगची सवय कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी होण्यास फायदा होतो.

Picture Credit: Pinterest

रक्तातील अशुद्धी दूर करून त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी केशर फायदेशीर ठरते.

त्वचेची चमक 

Picture Credit: Pinterest

केशरातील अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवून हृदय निरोगी राखतात.

हृदयाचे आरोग्य

Picture Credit: Pinterest

सर्दी-खोकला आणि ताप

Picture Credit: Pinterest

गरम दुधात केशर मिसळून प्यायल्याने सर्दी, खोकला आणि ताप दूर होण्यास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते 

Picture Credit: Pinterest

यामध्ये विटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि आजारांपासून संरक्षण करतात.