न्युटेला स्टफ्ड पॅनकेकची सोपी रेसिपी

Life style

16 July 2026

Author:  नुपूर भगत

एका भांड्यात मैदा, साखर, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करून हलके मिसळा.

कोरडे साहित्य एकत्र करा

Picture Credit: Pinterest

दुसऱ्या भांड्यात अंडे, दूध, वितळलेले बटर आणि व्हॅनिला इसेन्स फेटून घ्या. हे मिश्रण कोरड्या साहित्यामध्ये घालून गुळगुळीत बॅटर तयार करा.

बॅटर तयार करा

Picture Credit: Pinterest

नॉन-स्टिक तवा मध्यम आचेवर गरम करून त्यावर थोडे बटर किंवा तेल लावा.

 तवा गरम करा

Picture Credit: Pinterest

तव्यावर थोडे बॅटर घाला. त्याच्या मध्यभागी १ टीस्पून न्युटेला ठेवा आणि त्यावर पुन्हा थोडे बॅटर घालून न्युटेला पूर्णपणे झाकून टाका.

पॅनकेकवर न्युटेला भरा

Picture Credit: Pinterest

एका बाजूने छोटे बुडबुडे दिसू लागल्यावर पॅनकेक काळजीपूर्वक उलटा आणि दुसरी बाजूही सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्या.

पॅनकेक शेकून घ्या

Picture Credit: Pinterest

याच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे सर्व न्युटेला स्टफ्ड पॅनकेक तयार करून घ्या.

सर्व पॅनकेक तयार करा

Picture Credit: Pinterest