www.navarashtra.com

Published Dev 27,  2024

By  Dipali Naphade

दुधात मिसळा भोपळ्याची बी, मिळवा अफलातून फायदे

Pic Credit -   iStock

भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, जिंक, प्रोटीन आणि मॅग्नेशियम पोषक तत्व आढळतात

भोपळा बी

दूध आणि भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. दुधात भोपळा बी भिजवून खाल्ल्याने हाडांना मजबूती मिळते

हाडांसाठी

दूध आणि भोपळा बी मिक्स करून खाल्ल्याने पोट अधिक काळ भरलेले राहते आणि पचनसंबंधित समस्या कमी होतात

पचन

भोपळ्याच्या बियांमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असल्याने शरीरावर सूज येत नाही

सूज

दुधात भोपळा बी भिजवून खाल्ल्याने पोट अधिक काळ भरलेले राहिते आणि भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास मदत मिळते

वजन

शरीराला अधिक एनर्जी मिळते आणि कमकुवतपणा कमी होण्यास भोपळा बी आणि दुधामुळे मदत मिळते

एनर्जी

.

भोपळ्याच्या बियांमध्ये हेल्दी फॅट्स असून त्वचा आणि केसांसाठी याचा अधिक फायदा मिळतो

त्वचा

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.

रोज बिस्किट खाण्याने होतील ‘हे’ आजार