सोयाबीनचे तेल खाण्याचे फायदे

Lifestyle

23 july 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

सोयाबीनच्या तेलामधील पोषक तत्वे

सोयाबिनच्या तेलामध्ये विटॅमिन 'ई' आणि ‘के’ असतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यास, हाडे मजबूत करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

Picture Credit: Pinterest

सोयाबीन तेलामध्ये असणारे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स शरीरातील घातक कोलेस्ट्रॉल कमी करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात होण्याचा धोका कमी होतो.

हृदयाचे आरोग्य

Picture Credit: Pinterest

हाडांचे आरोग्य

या तेलात विटॅमिन के असते, जे हाडांची घनता सुधारते आणि ऑस्टिओपोरोसिसचा (हाडे ठिसूळ होणे) धोका कमी करण्यास फायदेशीर ठरते.

Picture Credit: Pinterest

सोयाबीन तेलात असलेले विटॅमिन इ एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे. हे त्वचेला अतिनील किरणांपासून वाचवते आणि केस निरोगी ठेवण्यास मदत करते.

त्वचा आणि केसांचे पोषण

Picture Credit: Pinterest

रिफाईंड सोयाबीन तेलाचा स्मोक पॉईंट सुमारे २३०°C असतो, त्यामुळे हे तेल तळण्यासाठी आणि रोजच्या स्वयंपाकासाठी अत्यंत उत्तम मानले जाते.

उच्च धूर बिंदू 

Picture Credit: Pinterest

मेंदूचे कार्य सुधारते 

Picture Credit: Pinterest

सोयाबीन तेलातील ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स स्मरणशक्ती आणि मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतात

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

Picture Credit: Pinterest

सोयाबीन तेलाच्या नियमित वापराने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते