www.navarashtra.com

Published Sept 26, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

काळ्या मनुकांचे आरोग्यासाठी 7 फायदे

काळ्या मनुकांमध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असून शरीरातील फ्री रॅडिकल्सपासून सुटका मिळवून देतात

काळ्या मनुका

Black Raisin मध्ये फायबरचे प्रमाण अधिक असून पचनक्रिया चांगली होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही

फायबर

याशिवाय काळ्या मनुका कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करत असून हृदयाचे आरोग्य चांगले राखतात

कोलेस्ट्रॉल

.

काळ्या मनुकांमध्ये कॅल्शियम आणि बोरोन असून हाडांना मजबूती मिळते आणि ओस्टियोपोरोसिसचा धोका टळतो

कॅल्शियम

.

काळ्या मनुकांमध्ये नैसर्गिक साखर असून शरीराला एनर्जी आणि उर्जा प्रदान करण्याचे काम करते

उर्जा

विटामिन आणि खनिज भरपूर प्रमाणात काळ्या मनुकांमध्ये आढळते, त्यामुळे नियमित खावे

खजिना

काळ्या मनुकांमधील पोटॅशियम हे ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यास मदत करते, त्यामुळे आरोग्याला त्रास होत नाही

ब्लड प्रेशर

याशिवाय रोज भिजवलेल्या काळ्या मनुका खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहण्यास मदत मिळते

वजन

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

वजन कमी करण्यासाठी खा कलौंजी