आयुर्वेदात गुळवेलाला (गिलोय/गूडची) 'अमृता' किंवा 'अमृतवल्ली' म्हटले जाते. ही वनस्पती सर्व प्रकारच्या तापांवर रामबाण, रोगप्रतिकारशक्ती प्रचंड वाढवणारी, आणि शरीरातील दोष (वात, पित्त, कफ) समस्यानुरूप संतुलित करणारी असल्याने तिला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
Picture Credit: Pinterest
गुळवेलामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
गुळवेलामुळे शरीराची रोगांशी लढण्याची ताकद वाढवते.
Picture Credit: Pinterest
डेंग्यू, मलेरिया किंवा दीर्घकालीन तापात शरीराचे तापमान व जळजळ कमी करते.
Picture Credit: Pinterest
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटातील जळजळ दूर करते.
Picture Credit: Pinterest
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून त्वचाविकार कमी करते.