Written By:Mayur Navle
Source: Yandex
उन्हाळ्यात सर्वात जास्त जर कोणते फळ खाल्ले जात असेल तर तो म्हणजे आंबा.
आंब्याला फळांचा राजा तर म्हणतातच पण हा आरोग्याचा देखील राजा आहे. चला या फळाचे फायदे जाणून घेऊया.
आंब्यातील अँटीऑक्सिडंट्समुळे हे फळ शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो.
आंब्यामध्ये असणाऱ्या एन्झाइम्समुळे अन्न पचायला मदत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
आंबा त्वचेसाठी फायदेशीर असून नैसर्गिक चमक देतो
आंब्यातील व्हिटॅमिन A डोळ्यांची दृष्टी सुधारते.