Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
पॅनमध्ये पाणी आणि गुळाचा छोटा तुकडा घालावा, पाणी उकळा. गाळून रिकाम्या पोटी प्यावे
रिकाम्या पोटी गूळाचं पाणी प्यायल्याने इम्युनिटी बूस्ट होते, संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो
रोज 1 कप गूळाचं पाणी प्यायल्याने पचनसाठी उत्तम ठरते, फायबर भरपूर प्रमाणात असते
लिव्हर साफ होते गुळाच्या पाण्यामुळे, लिव्हरमधील घाण खेचून बाहेर काढते गुळाचं पाणी
रोज 1 कप गूळ पाणी रिकाम्या पोटी प्यावे, पोटॅशिअम ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतात
वजन कमी करण्यासाठीही गुळाचं पाणी पिवू शकता, मेटाबॉलिझम रेट वाढतो
मात्र, योग्य प्रमाणात गुळाचं पाणी प्यावं, एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या