Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
आंब्यामधील अमीनो एसिड सेरोटोनिन हार्मोन वाढवण्यास मदत करते, झोप चांगली लागते
आंब्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते, पचनक्रिया मजबूत होते, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
मॅग्नेशिअमसारखे मिनरल्स मसल्सना आराम देतात, शरीर रिलॅक्स राहते, झोप चांगली लागते
शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी फायदेशीर, हार्टच्या आरोग्यासाठी उत्तम
डायबिटीजच्या रुग्णांनी प्रमाणात आंबा खावा, ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने ब्लड शुगर नियंत्रणात
व्हिटामिन्स, अँटी-ऑक्सिडंट्स इम्यून सिस्टीम मजबूत होते. संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण
रात्री आंबा खाल्ल्यास पोट लवकर भरते, त्यामुळे एकसारखी भूक लागत नाही
आंबा योग्य प्रमाणात खाल्ल्यास आरोग्याला फायदा होतो, त्यामुळे योग्य प्रमाणात खा