Written By: Shilpa Apte
Source: yandex
उन्हाळ्यात संत्र खाणं आरोग्यासाठी चांगलं मानतात, व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात मिळते
अँटी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असताता त्यामुळे बॉडी हायड्रेट राहण्यास मदत होते
वेट लॉससाठी संत्र्याच्या सालांचा चहा पिणं फायदेशीर ठरते
संत्र्याच्या सालांमधील सिनेफ्रिन कंपाउंड मेटाबॉलिझम बूस्ट करण्यास मदत करतात
संत्र्यामधील व्हिटामिन सी कॅलरी वेगाने कमी करते, फॅट बर्न करण्यास मदत करतात
संत्र्याच्या सालांचा चहा बॉडी डिटॉक्स होण्यासाठी फायदेशीर ठरतो
संत्र्याच्या सालांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे क्रेविंग नियंत्रित करण्यास मदत करते