पंचामृत म्हणजे पाच अमृततुल्य पदार्थांचं मिश्रण. जसं की दूध, दही, मध, साखर आणि तूप.
Img Source: Pintrest
दही आणि मध पचनक्रिया सुधारण्यात मदत करतात.
दूध, साखर आणि मध यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.
अशक्तपणा किंवा थकवा असलेल्या लोकांसाठी उपयुक्त आहे.
मध आणि तूप शरीराला संरक्षण देतात व रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
आयुर्वेदात पंचामृत वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचं संतुलन साधण्यास मदत करतं असं मानलं जातं.