Published Dev 06, 2024
BY DIVESH CHAVAN
Pic Credit - Picsart
डाळिंब प्रजननक्षमतेसाठी आणि PCOSसाठी उपयुक्त आहे.
डाळिंबातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला UV नुकसानापासून वाचवतात.
डाळिंब रक्तदाब कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करतो.
डाळिंब व्हिटॅमिन Cमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
डाळिंब संज्ञानात्मक कार्यक्षमता वाढवतो.
फायबरमुळे डाळिंब पचन सुधारते आणि आंत्र आरोग्य वाढवतो.
.
डाळिंब हाडांना बळकटी देतो आणि सूज कमी करतो.
.
डाळिंब स्तनाच्या कर्करोगापासून संरक्षण देतो.
.