सौंदर्य वाढवण्यासाठी पैंजण प्रत्येक भारतीय महिलांच्या पायात असात.
Img Source: Pexels
सहसा पैंजण हे चांदीचे वापरले जातात त्यामुळे त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत.
महिलांमध्ये पाय सुजणे किंवा थकवा जाणवणे हा त्रास कायम असतो.
पायात पैंजण घातल्याने अनेक शारिरीक व्याधी कमी होतात.
चांदी ही धातू शरीरातील उष्णता शोषून घेते आणि थंडावा निर्माण करते.
चांदीचे पैंजण पायात घातल्याने मानसिक शांतता मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते असे मानले जाते.
पारंपरिक आयुर्वेदानुसार, गर्भवती महिलांनी पैंजण घातल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते.
चांदीच्या वापरामुळे स्त्रियांच्या हार्मोन्सवर सकारात्मक परिणाम होतो, विशेषतः मासिक पाळी नियमित होण्यास मदत होऊ शकते.