www.navarashtra.com

Published March 29,  2025

By  Shilpa Apte

मे़डिटेशनमुळे रागावर नियंत्रण ठेवावे

Pic Credit -  iStock

रागात असताना विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती कमी होते, निर्णय घेणं कठीण

मेंदूचे कार्य

मेडिटेशनमुळे मेंदू शांत होतो, विचार समजण्याची शक्ती कमी होते

मेडिटेशन

रोज मेडिटेशन केल्याने मानसिक शांती मिळते, रिलॅक्स होता

परिणाम

रागामुळे ब्लड शुगर वाढते, हार्टवर परिणाम होतो, मेडिटेशनमुळे धोका कमी होतो

ब्लड शुगर

राग आणि तणावामुळे झोपेचा त्रास होतो,  मेडिटेशनमुळे झोप चांगली लागते

चांगली झोप

मेडिटेशनमुळे इमोशनल हेल्थ चांगली होते

इमोशनल हेल्थ

एखादी वाईट सवय सोडायची असेल तर मेडिटेशन केल्याने भावनांवर नियंत्रण राहते

चुकीच्या सवयी सुटतात

मेंदू तल्लख होण्यासाठी खा हे 5 सूपरफूड्स , ओमेगी-3 चा खजिना