Published April 02, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
डायबिटीजची समस्या वाढते जास्त ice-cream खाल्ल्यास, ब्लड शुगर लेव्हल वाढते
ice-cream मध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि खासर जास्त असते, कोलेस्ट्रॉल वाढल्यास हार्ट अटॅक, स्ट्रोक येतो
पचनसंस्थेवर परिणाम होतो, बद्धकोष्ठता, लूज मोशन, पोटाच्या समस्या वाढण्याची शक्यता
आइस्क्रीम रोज खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, रोगांशी लढण्यास त्रास होतो
शरीरासाठी हानिकारक असतात, एलर्जीची समस्या वाढते
आइस्कीम जास्त खाल्ल्यास खोकला, सर्दी या आजारांना तोंड द्यावे लागते
ब्लड प्रशेर, डायबिटीज, हार्टची समस्या असल्यास ice-cream खाणं टाळावं
जास्त प्रमाणात आइस्क्रीम खाल्ल्यास फॅट जमा होतात, फिटनेसवर परिणाम होतो