www.navarashtra.com

Published March 29,  2025

By  Shilpa Apte

टेस्टी आणि हेल्दी आहे राजमा-भात

Pic Credit -  iStock

राजमा-भात खाल्ल्याने खूप वेळ एनर्जी मइळते, दिवसभर एक्टिव्ह राहता

एनर्जी

फायबर खूप प्रमाणात असते त्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली होते

डायजेशन

अँटी-ऑक्सिडंट, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त ठरतात, हार्टच्या समस्या कमी होतात

हार्टसाठी उत्तम

प्रोटीन भरपूर प्रमाणात असते त्यामुळे मसल्स स्ट्राँग होतात

मसल्स

ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते

डायबिटीज

वेट लॉस होण्यासाठीही राजमा-भात खाण्याचा सल्ला दिला जातो

वेट लॉस

स्किन इंफेक्शनवर हे 5 उपाय वापरा..