www.navarashtra.com

Published March 27,  2025

By  Shilpa Apte

यूरिक एसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी खा डाळी, health benefits 

Pic Credit -  iStock

आरोग्यासाठी डाळ खूप महत्त्वाची भूमिका बजावते

डाळ

प्रोटीनचा एक उत्तम सोर्स आहेत सगळ्या डाळी

प्रोटीन

मात्र, हाय यूरिक एसिडची समस्या असल्यास काही डाळी खावू नये

यूरिक एसिड

कोणत्या डाळी हाय यूरिक एसिड असलेल्यांनी खावू नये जाणून घ्या

जाणून घ्या

मसूराच्या डाळीमध्ये प्यूरीनचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे यूरिक एसिड वाढू शकते

मसूराची डाळ

हाय यूरिक एसिडची समस्या असल्यास काळी उडीद डाळ खाणं टाळावं

उडदाची डाळ

तूर डाळ खाल्ल्यास यूरिक एसिडची समस्या वाढण्याची शक्यता जास्त आहे

तूरडाळ

मेंदू तल्लख होण्यासाठी खा हे 5 सूपरफूड्स , ओमेगी-3 चा खजिना