www.navarashtra.com

Published March 28,  2025

By  Shilpa Apte

डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी तीळाचा उपाय

Pic Credit -  iStock

डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी डाएट महत्त्वाचं आहे, काळे तीळ डाएटमध्ये खावे

डाएट

काळ्या तीळामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते

ब्लड शुगर

पचनासाठी काळे तीळ उत्तम, औषधांमुळे डायबिटीज रुग्णांना पचनाची समस्या निर्माण होते

पचन

कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, विटामिन्समुळे पोषण मिळते, इम्युनिटी स्ट्राँग होते

पोषक घटक

काळ्या तीळामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, शरीरासाठी हानिकारक ठरतात

अँटी-ऑक्सिडंट्स

वजन नियंत्रणात राहण्यासाठी काळे तीळ फायदेशीर ठरतात

वजन

कॅल्शिअम असते काळ्या तिळामध्ये, हाडं आणि दातं मजबूत होतात

हाडं आणि दात

मेंदू तल्लख होण्यासाठी खा हे 5 सूपरफूड्स , ओमेगी-3 चा खजिना