जास्त खाल्ल्याने नुकसान होते. पोर्शन योग्य ठेवा, लठ्ठपणा आणि हृदय रोगाचा धोका कमी होईल
Picture Credit: iStock
भाज्या आणि फळांमध्ये जीवनसत्त्व, फायबर भरपूर असतात. हार्ट चांगले होते
ओट्स, ब्राउन राइस, मल्टीग्रेन रोटी खा, फायबर असल्याने एनर्जी मिळते
सॅच्युरेटेड, ट्रान्स फॅटपासून दूर राहा, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर वाढते.
चिकन, मासे, लो फॅट दूध, डाळ हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे, फायदेशीर असते
ब्लड प्रेशरमुळे हार्टचा धोका वाढतो, जेवणात मीठ कमी प्रमाणात घालावे
हार्टचे आरोग्या चांगले ठेवण्यासाठी हे डाएट नियमितपणे फॉलो करणं गरजेचं आहे