या व्यक्तींनी लवंग खावू नये

Health

2 June, 2025

Editor: Shilpa Apte

स्वयंपाकासाठी लवंगाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो

लवंग

Picture Credit:  iStock

शरीरातील अनेक रोगांपासून लढण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते

रोग

मात्र, अशा काही व्यक्ती आहेत ज्यांनी लवंग खाणं टाळावं

कोणी टाळावं

बल्ड शुगरची समस्या असल्यास लवंग जास्त प्रमाणात खावू नये

ब्लड शुगर

लवंग प्रकृती गरम असते, पोटात जळजळ होत असल्यास लवंग खाणं टाळा

पोटात जळजळ

रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्या लोकांनीही लवंगाचे सेवन करू नये.

ब्लड थिनिंग

लिव्हर आणि किडनीचा त्रास असल्यास लवंगाचे सेवन करू नये

लिव्हर, किडनी