www.navarashtra.com

Published Dec 07,  2024

By  Shilpa Apte

दुथात तुळस टाकून प्यायल्याने होते आजारांपासून सुटका

Pic Credit -   iStock

1 ग्लास दुधात 5 ते 6 तुळशीची पानं टाकून उकळा, दूध कोमट करून प्यायल्याने फायदा होतो

कसे प्यावे

अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल गुण असतात, दुधात तुळस टाकून प्यायल्याने इम्युनिटी बूस्ट होते

इम्युनिटी बूस्ट

दुधात तुळस टाकून प्यायल्याने हार्ट हेल्दी राहते, समस्यांपासून सुटका होण्यास मदत

हार्टसाठी फायदेशीर

तुळशीची पानं दुधात टाकून प्यायल्याने मेंदू शांत होतो, स्ट्रेस,डिप्रेशन कमी होते

स्ट्रेस कमी होतो

अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणांनीयुक्त तुळस दुधात टाकून प्या, स्किन हेल्दी राहते

स्किन

.

तुळस दुधात टाकून उकळून प्यावे, श्वसनासंबंधीच्या तक्रारी दूर होतात

श्वसनासाठी फायदेशीर

.

डोकंदुखी, मायग्रेन या समस्यापासून संरक्षणासाठी तुळस दुधात टाकून प्या

मायग्रेन

.

दुधात तुळस टाकून प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते, स्टोनच्या समस्येपासून सुटका होते

स्टोनची समस्या

.

मुलांनी जास्त काजू का खावू नये माहितेय?