www.navarashtra.com

Published Dec 07,  2024

By  Shilpa Apte

मुलांनी जा्स्त काजू का खावू नये?

Pic Credit -   iStock

मुलांनी जास्त प्रमाणात काजू खाल्ल्यास किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते

किडनी स्टोन

काजूमध्ये कॅलरी आणि फॅट जास्त प्रमाणात असतात, वजन वाढण्याची समस्या निर्माण होते

वजन वाढते

काजूमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे गॅस, अपचन आणि एसिडीटी होते

पचनतंत्र

खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास घेण्याचा त्रास होत असल्यास एलर्जी होते

एलर्जी

मीठाने खारवलेले काजू खाल्ल्यास हाय ब्लड प्रेशर होण्याची समस्या निर्माण होते

हाय ब्लड प्रेशर

.

जास्त प्रमाणात काजू खाल्ल्यास डोकंदुखी होते, त्यामुळे एमिनो एसिडमुळे डोकं दुखतं

डोकंदुखी

.

शरीरासाठी काजू पौष्टिक असतात, त्यामुळे ते योग्य प्रमाणात खावे

लक्षात ठेवा

.

शरीरातील व्हिटामिन ई ची कमतरता पूर्ण करतात ही फळं