Published Dec 05 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
व्हिटामिन ए, सी, बी6, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम ही खनिजं आढळतात
वेलचीचा चहा पिण्याचे काय आहेत फायदे, जाणून घ्या
वेलचीचा चहा प्यायल्याने गॅस, अपचन आणि एसिडीटीपासून आराम मिळतो
घसा दुखत असेल तर वेलची चहा तुमच्यासाठी रामबाण उपाय, अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात
अँटी-ऑक्सिडंट्स, आणि व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते, इम्युनिटी मजबूत होते
.
लोह, पोटॅशिअम भरपूर असते, त्यामुळे ब्लड सर्कुलेशन चांगले होण्यास मदत
.
श्वासाची दुर्गंधी दूर होण्यासाठी वेलचीचा चहा प्यावा, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात
.
तणाव आणि anxiety कमी होण्यासाठी वेलचीचा चहा प्यायल्याने मदत होते
.