www.navarashtra.com

Published Feb 10,  2025

By  Shilpa Apte

फायबरयुक्त भाज्या डाएटमध्ये खा, पचन सुधारते

Pic Credit -  iStock

भाज्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते, पोटाच्या समस्या दूर होतात

फायबर

पचन आणि आतड्याच्या आरोग्यासाठी ब्रोकोली उत्तम मानली जाते, फायबरचा स्त्रोत

ब्रोकोली

पोट फुगणे, बद्धकोष्ठता या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गाजर खावं

गाजर

पालकामध्ये लोह आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळते, आरोग्यासाठी फायदेशीर

पालक

रताळं फायबरचा चांगला स्त्रोत आहे, रोज खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते

रताळं

फायबरयुक्त मटार रोज प्रमाणात खा, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. 

मटार

पचनसंस्था नीट राहण्यासाठी मटार उपयुक्त आहेत. फायबर मुबलक प्रमाणात

पचन

घरच्या घरी तयार करा Choco bar candy, ही घ्या रेसिपी