अंजीर खाल्ल्याने आरोग्याच्या 5 समस्या दूर होतील

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

अंजीरामध्ये अनेक औषधीय गुणधर्म आढळतात, 15 दिवस खाल्ल्यास हे आजार दूर होतील

फायदे

अंजीर उष्ण असतो त्यामुळे उन्हाळ्यात भिजवून अंजीर खाण योग्य,रोज 2 अंजीर खावेत

योग्य पद्धत

बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास 15 दिवस अंजीर खावेत. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. फायबर जास्त

बद्धकोष्ठता

अंजीर खाल्ल्याने रक्ताची कमतरता असल्यास दूर होते

अशक्तपणा

हाय ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अंजीर खाणं फायदेशीर ठरते, पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असते

ब्लड प्रेशर

फायबर मुबलक प्रमाणात असल्याने डायबिटीज नियंत्रणात राहण्यास मदत होते

डायबिटीज

ओबेसिटीपासून सुटका व्हावी म्हणून अंजीर खावे, कॅलरी कमी प्रमाणात असते

लठ्ठपणा