समोसा, भजी, चिप्स हे फ्राय पदार्थ फॅटी लिव्हर असल्यास खावू नका
Picture Credit: Pinterest
कॅलरी आणि शुगर जास्त असल्याने प्रोसेस्ड ड्रिंक पिण टाळावं
अल्कोहोल पिवू नये, फॅटी लिव्हरच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो
केक, पेस्ट्री, मिठाई, कोल्ड ड्रिंकमध्ये फॅट असते, त्यामुळे लिव्हर खराब होते
कॅलरीयुक्त पदार्थ खाणं टाळावं, फास्ट फूड खाणं टाळावं
सॉसेज, हॉटडॉगमध्ये हाय फॅट असते, फॅटी लिव्हरवर परिणाम होतो
पास्ता, व्हाइट ब्रेड, बिस्कीट्स खाणं टाळावं, फॅटी लिव्हरची समस्या कमी होते