www.navarashtra.com

Published Jan 21,  2025

By  Shilpa Apte

नाश्तासाठी अशाप्रकारे बनवा फ्यूजन इडली सांबार रेसिपी

Pic Credit -  iStock

पाती कांदा, लसूण, कढीपत्ता, मसाले, सुकी लाल मिरची, टोमॅटो प्युरी, कांदा,

साहित्य

यासाठी इडली बॅटर तयार ठेवा, गार्निशसाठी कोथिंबीर

इडली बॅटर

तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, लसूण, टोमॅटो, आणि कांदा टाकून परतवा

तडका

या मिश्रणात हळद, जीरं पावडर, मीठ, मिरपूड, सिमला मिरची टाकून परतून घ्या

मसाले

लाल सुक्या मिरच्या पाण्यात भिजवून ठेवा, नंतर टोमॅटोसोबत ब्लेंड करा, ही प्युरी कढईतील मिश्रणात टाका

टोमॅटो प्युरी

तयार बॅटरमध्ये  1 टीस्पून साखर घाला, आणि कढईत बॅटर घालण्यासाठी जागा करा

साखर

इडली-डोसा बॅटर टोफूसोबत ब्लेंड करा, ग्रेवीच्या मधोमध घाला, नीट शिजवून घ्या

शिजवून घ्या

ही फ्यूजन इंडली-सांबार रेसिपी म्हणजेच शाकशुका कोथिंबीरीने सर्व्ह करा

सर्व्ह करा

काकडीपासून बनवा टेस्टी आणि हेल्दी ब्रेकफास्ट, वाचा ही रेसिपी