शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यास डोळे देतात सूचना

Written By: Shilpa Apte

Source:  FREEPIK

खराब कोलेस्ट्रॉल वाढणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो

खराब कोलेस्ट्रॉल

शरीरात कोलेस्टेरॉल वाढल्याची लक्षणे डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसतात, कोलेस्ट्रॉलचा धोका 

डोळे

कोलेस्ट्रॉल हाय झाल्यास डोळ्यांभोवती पिवळा रंगाचे डाग दिसतात, या पॅचेसना Xanthelasma म्हणतात

पिवळा रंग

याशिवाय कॉर्नियाच्या चारही बाजूंना पांढऱ्या आणि ग्रे रंगाचे डाग येतात, काळे डाग, पिवळे दिसतात

कॉर्निया

शरीराताील बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यास तुम्हाला अंधुक दिसायला लागते, डोळे दुखू लागतात, वेदना होतात

अंधुक दिसणे

अनेकदा डोळ्यांमध्ये सूज येते, डोळे लाल होणे हेसुद्धा कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण असतं

सूज

त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लक्षात ठेवा