Written By: Shilpa Apte
Source: pixabay, FREEPIK
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युला वापरत आहेत, नानातऱ्हेच्या एक्सरसाइज करतात
वॉकिंग हे वेट लॉससाठी सध्या ट्रेंडी मानलं जातंय , वेळ नसल्यास ही एक्सरसाइज उत्त
तुमचा फिटनेस प्रवास सुरू करण्यासाठी वॉकिंग परफेक्ट एक्सरसाइज आहे, फिटनेस जर्नी सुरू करा
हेल्दी आणि फिट राहण्यासाठी वॉकिंगचा 7 Day rule फॉर्म्युला बेस्ट ऑप्शन
7 दिवस तुम्हाला तुमचं वॉकिंग शेड्युल सुरू ठेवायचं आहे. 7 दिवसांचं टार्गेट ठरवायचं
हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे, यामध्ये सलग 3 दिवस स्पीड आणि नियमितपणा ठेवावा लागेल
जेव्ही तुम्ही 3 Day rule वरून 7 Day rule चा फॉर्म्युला अमलात आणाल तेव्हा तुम्ही Speed आणि नियमितपणा राखू शकाल
यामुळे एक्टिव्हिटी वाढवण्यास मदत होते आणि 7 दिवसांचं तुमचं टार्गेटही पूर्ण होऊ शकते
नियमितपणे तुम्ही हा फॉर्म्युला वापरला तर 15 हजार स्टेप्सचा आकडाही तुम्ही गाठू शकाल