Published Feb 02, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
डिप्रेशनमध्ये एकटे वाटणे, निराश आणि अस्वस्थ वाटते, नकारात्मक विचारही येतात
औषधांसोबतच काही घरगुती उपाय Depression दूर करण्यासाठी उपयोगी ठरतात
लॅव्हेंडर तेल हा एक प्रभावी घरगुती उपाय आहे, उशीवर लावल्याने झोप चांगली लागते आणि डोकेदुखीही कमी होते
डिप्रेशन कमी होते, 2 चमचे एप्सम सॉल्ट आंघोळीच्या पाण्यात मिसळून आंघोळ करा, मूड सुधारतो
कॅमोमाइल चहा हा एक नैसर्गिक उपाय आहे जो तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतो
सूर्यप्रकाशामुळे शरीरातील व्हिटॅमिन डी वाढते, मूड सुधारतो. 30 मिनिटं उन्हात बसा
रात्री झोपण्यापूर्वी गॅजेट्स वापरू नका, रोज 7 ते 8 तास झोपल्याने मानसिक स्थिती सुधारते
रात्री हळदीचं दूध किंवा केशराचं दूध प्यावं, चांगली झोप लागते, डिप्रेशनपासून आराम मिळतो