www.navarashtra.com

Published Nov 16,,  2024

By  Shilpa Apte

गूळ खाल्ल्याने आरोग्याला मिळतात 8 फायदे

Pic Credit -   iStock

गुळामध्ये झिंक आणि सेलेनियम असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते

इम्युनिटी

गुळामुळे शरीर उबदार राहण्यास मदत होते, थंडी कमी होते

शरीर गरम राहते

गूळ नैसर्गिक साखर आहे, एनर्जी मिळते, थकव्याची समस्या दूर होते

एनर्जी

जेवणानंतर गूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, गॅस आणि अपचनाच्या त्रासापासून सुटका होते

मजबूत पचन

गुळातील पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारख्या पोषक घटकांमुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते

ब्लड प्रेशर

थंडीत स्किन ड्राय होते, गूळ खाणं फायदेशीर ठरू शकते, अँटी-ऑक्सिडंटमुळे स्किन ग्लो होते

ग्लोइंग स्किन

.

गुळातील लोहामुळे हिमोग्लोबिन वाढते त्यामुळे शरीरातील रक्त वाढते, अशक्तपणा कमी होतो

रक्त वाढते

.

बॉडी डिटॉक्स करण्यासाठी गुळातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात

बॉडी डिटॉक्स

.

टाचांच्या भेगांवर करा हे घरगुती उपाय