Published Jan 04, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
दूध आणि कॉफीच्या कॉम्बिनेशनमुळे गॅस, पचनासंबंधी समस्या निर्माण होतात
समोसा, भजी हे पदार्थ कॉफीसोबत खाणं टाळा, बॅड कोलेस्ट्रॉल वाढीस लागते
मटण आणि कॉफी एकत्र घेवू नका, त्यामुळे मटणातील झिंकचं शोषण होत नाही, झिंकची कमतरता
हळदीतील गुण पचनासाठी फायदेशीर, कॉफीसोबत घेतल्याने पचनाची समस्या निर्माण होते
ब्रेकफास्ट आधी चुकूनही कॉफी पिवू नका, त्यामुळे पोट खूप वेळ भरलेलं राहतं, पोषणमूल्य कमी जातात शरीरात
कॉफीसोबत नमकीन पदार्थ खाणं टाळा, सोडियमची मात्रा वाढण्याची शक्यता
.
रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने मेटाबॉलिझमवर परिणाम होतो, त्यामुळे स्नॅक्सच्या दरम्यान प्यावी
.