Published July 31, 2024
By Shilpa Apte
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हिरव्या भाज्या खाव्या. मिनरल्स,व्हिटामिन वजन नियंत्रणात ठेवतात.
.
रात्रीच्यावेळी ओट्स खावेत, फायबरमुळे मेटाबॉलिझम रेट वाढतो.
दही खाल्याने मसल्स स्ट्राँग होतात. वजन नियंत्रणात राहते.
खजूरामध्ये असलेलं फायबर, मेटाबॉलिझम रेट वाढवतात. वजन नियंत्रणात राहते.
रात्री झोपण्यापूर्वी लिंबू पाणी प्यायल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
वजन नियंत्रणात राहण्यासाठी रात्री या गोष्टी नक्की खा. फायदेच फायदे