www.navarashtra.com

Published July 30, 2024

By  Shilpa Apte

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी रोजच्या रोज भाज्या खाव्यात.

या भाज्या तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात वापरायला हव्यात. 

डाएट

व्हिटामिन ए डोळ्यांसाठी फायदेशीर, व्हिटामिन सी स्कीनसाठी उत्तम

सिमला मिरची

.

यामधील झिंक, व्हिटामिन ए, सी शरीरासाठी खूप आवश्यक असतात. 

ब्रोकोली

फायबरयुक्त भेंडी पोटाच्या समस्यांवर उपाय म्हणून फायदेशीर आहे. फॅट आणि कॅलरी कमी. 

भेंडी

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कमल काकडी खावी. फायबर,लोह मुबलक प्रमाणात

कमल काकडी

व्हिटामिन आणि अँटी-ऑक्सिडंटयुक्त परवळ इम्युनिटी वाढवते. 

परवळ

कार्ब्स,व्हिटामिन,मिनरल्स असा खजिना असलेली अरबी हेल्दी राहण्यासाठी मदत करते. 

अरबी

तुमच्या रोजच्या जेवणात यापैकी एखादी तरी भाजी नक्की खावी. 

भाज्या

12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या.