www.navarashtra.com

Published July 30, 2024

By  Shilpa Apte

आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. कमी झोपेमुळे आरोग्य बिघडू शकते.

वयानुसार तुम्ही किती तास झोपावे हे जाणून घ्या. 

झोप

0 ते 3 महिने वयाच्या बाळासाठी, दररोज 14 ते 17 तासांची झोप पुरेशी असते.

0-3 महिने

.

4 ते 12 महिने वयाच्या बाळाला दररोज 12 ते 16 तासांची झोप लागते.

4-12 महिने

1 ते 2 वर्षे वयोगटातील मुलांनी 24 तासांत 11 ते 14 तासांची झोप घेतली पाहिजे.

1-2 वर्ष

3 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांनी दररोज 10 ते 13 तासांची झोप आवश्यक आहे. 

3-5 वर्ष

6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांनी 24 तासात 9 ते 12 तासांची झोप घ्यावी. 

6-12 वर्ष

13 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांनी रोज 8 ते 10 तासांची झोप घेणं आवश्यक आहे. 

13-18 वर्ष

18 वर्षांपेक्षा पुढील व्यक्तींनी रोज 7 ते 8 तास झोपलं पाहिजे.

18 वर्षांवरील

वेटलॉससाठी संध्याकाळी व्यायाम करावा की नाही?