नखं खाण्याची सवय आजच सोडा

Life style

23 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

नखं खाण्याची अनेकांना सवय असते, त्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं

सवय

Picture Credit: Pinterest

दात कमकुवत होऊ शकतात, नखांमधून रक्तही निघू शकते

कमकुवत दात

Picture Credit: Pinterest

पोटात बॅक्टेरियल इंफेक्शन होऊ शकते, लूज मोशनची समस्या होऊ शकते

लूज मोशन

Picture Credit: Pinterest

नखांची नैसर्गिक वाढ खुंटते, अनेक समस्या निर्माण होतात

नखांची वाढ खुंटते

Picture Credit: Pinterest

फंगल इंफेक्शनचा धोका निर्माण होतो, फंगस शरीरात प्रवेश करते

फंगल इंफेक्शन

Picture Credit: Pinterest

नखं चावल्याने हिरड्या कमकुवत होतात. तोंडाला दुर्गंधी येते

हिरड्यांची समस्या

Picture Credit: Pinterest