Published July 20, 2024
By Shilpa Apte
पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे पुरुषांना अशक्तपणा जाणवू शकतो.
सफरचंद खाल्ल्याने इम्युनिटी वाढण्यास मदत होते. अशक्तपणा दूर होतो.
हार्टसाठी ब्रोकोली खाणं फायदेशीर मानलं जातं, रक्तदाब नियंत्रणात राहतो.
कीवीत असलेल्या व्हिटामिन सीमुळे इम्युनिटी वाढते
केळ्यातील एंजाइम अशक्तपणा दूर करतात.
अंड्यामधील प्रोटीन,कॅल्शिअम, व्हिटामिन बी शरीरासाठी फायदेशीर आहे.
पुरुषांसाठी या 5 सुपरफूड्सचं सेवन करणं गरजेचं आहे.