www.navarashtra.com

Published July 20, 2024

By  Shilpa Apte

काय आहे तुमच्या शहरातला पेट्रोल आणि डिझेल रेट

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 104.21 तर डिझेल 92.15 प्रती लीटर इतकं आहे.

मुंबई

नागपूरमध्ये पेट्रोल 104.19 तर डिझेल 90.74 रुपये इतकं आहे.

नागपूर

नाशिकमध्ये पेट्रोल आहे 104.69 रुपये तर डिझेल 91.20 प्रती लीटर 

नाशिक

पुण्यात पेट्रोल आहे 103.93 रुपये तर डिझेल आहे 90.46 रुपये प्रती लीटर.

पुणे

औरंगाबादमध्ये पेट्रोलचा आजचा रेट आहे 104.99 रुपये तर डिझेल 91.48 रुपये इतकं आहे. 

औरंगाबाद

कोल्हापुरातही पेट्रोल 104.39 रुपये, आणि डिझेल 90.94 रुपये प्रति लीटर आहे. 

कोल्हापूर

देशाच्या राजधानीत आज पेट्रोल 94.72 रुपये, तर डिझेल 87.62 रुपये इतकं आहे. 

दिल्ली

कोलकतामध्ये पेट्रोल 103.94 रुपये, तर डिझेलची किंमत आहे 90.76 रुपये

कोलकत्ता