Published July 29, 2024
By Shilpa Apte
व्हिटामिन बी 12 त्यापैकीच एक, त्याच्या कमतरतेमुळे आजारी पडू शकतो.
हाडं, स्नायू मजबूत करणे आणि लाल रक्त पेशी तयार करण्याचं काम करते.
.
व्हिटामिन B12 मेंदूचे कार्य सुधारते.
शरीरातील व्हिटामिन B12ची कमतरता पूर्ण करणं महत्त्वाचं आहे.
या व्हिटॅमिनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी बीटरूटचा ज्यूस प्यावा.
बीटरूटमध्ये लोह, फॉलेट, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन डी सारखे अनेक घटक असतात.
बीटरूट ज्यूसमध्ये असलेले लोह आणि फॉलेट लाल रक्तपेशींचे प्रमाण वाढवते.
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनीही बीटरूट ज्यूसचा आहारात समावेश करावा.