Published July 29, 2024
By Shilpa Apte
हल्ली अनेकजण लठ्ठपणामुळे खूप चिंतेत असतात.
पोटाची चरबी कमी कऱण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता.
.
लिंबू पाण्यात चिया सीड्स घालून जेवणापूर्वी प्या. पोटाची चरबी कमी होते.
लिंबू पाण्यात चिया सीड्स मिस्क करून प्यायल्यास वजनसुद्धा कमी होतं.
चिया सीड्स आणि लिंबू पाणी प्यायल्यास ओव्हरइटिंगही होत नाही.
चिया सीड्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे, त्यामुळे पोट लवकर भरतं.
चिया सीड्सचं पाणी रोज प्यायल्याने गॅस आणि अपचन या समस्या उद्भवू शकतात.