Published July 29, 2024
By Shilpa Apte
रोज सकाळी नासपतं खाल्ल्यास शरीराला त्याचे अनेक फायदे होतात.
नासपतीमध्ये व्हिटामिन सी, बी कॉम्प्लेक्स, खनिज,पोटॅशिय़म ही तत्त्व असतात.
.
रोज सकाळी 1 नासपतं खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
हाडांच्या मजबूतीसाठी नासपतं फायदेशीर मानलं जातं.
नासपतीला लोहाचा चांगला स्त्रोत मानला जातो, पोटाच्या समस्या दूर होतात.
शरीरातील एनर्जी कमी झाल्यासही तुम्ही नासपतं खाऊ शकता.
वाढणारं वजन कमी करण्यासाठीही रोज नासपतं खाणं फायदेशीर मानलं जातं.