Published July 28, 2024
By Shilpa Apte
पावसाळ्यात सूर्यप्रकाश फारच कमी असतो. अशावेळी कपडे सुकवण्याची पद्धत जाणून घ्या.
पावसाळ्यात कपडे नीट पिळून घ्या किंवा वॉशिंग मशीनमध्ये ड्राय करा.
.
पावसात कपडे लवकर वाळण्यासाठी इस्त्रीचा वापर करा हा सर्वात सोपा मार्ग आहे.
पावसात कपडे वाळवण्यासाठी हेअर ड्रायरचाही वापर करता येतो.
कपडे लवकर वाळवण्यासाठी , कपडे हॅन्गरमध्ये लटकवा.
कपडे एकमेकांपासून लांब लांब वाळत घाला. त्यामुळे ते लवकर वाळतील.
पावसाळ्यात कूलरसमोर कपडे वाळवण्याचाही ऑप्शन आहे.