सर्दीवर रामबाण काढा

Health

 15 September, 2025

Author: शिल्पा आपटे

सर्दी झाल्यावर नाक, कान बंद होतं, घसा दुखतो, डोकंदुखी, अंगदुखीही होते

सर्दी

Picture Credit:  Pinterest

अशावेळी घरच्या घरी तयार होणारा काढा ट्राय करा

काढा

आलं, काळीमिरी, लवंग, दालचिनी पूड, तुळशीची पानं, गूळ

साहित्य

एका पातेल्यात 2 ग्लास पाणी घ्याव, त्यात आलं घालून उकळायला ठेवा

पाणी उकळा

काळीमिरी, दालचिनी पूड, तुळशीची पानं, गूळ आणि लवंग घालावी

मसाले

1 ग्लास उरेल इतका हा काढा उकळून घ्या, नंतर गाळून घ्या

1 ग्लास करा

हा काढा गरम असतानाच प्यावा, सर्दीचा त्रास कमी होतो

गरमगरम प्या