यंदाचे दुसरे सूर्यग्रहण 21 सप्टेंबरला होणार आहे
Picture Credit: Pinterest
त्याआधी 4 दिवस म्हणजे 17 सप्टेबरला सूर्य गोचर करणार आहे
सूर्याचे गोचर कन्या राशीत सुमारे दीड वाजता होणार आहे
सूर्याच्या या गोचरमुळे काही राशींना सावधान राहावे लागणार आहे
करिअरमध्ये कामाचा दबाव राहू शकतो, अनावश्यक खर्च वाढू शकतो
कामांमध्ये अडचणी येतील, जोडीदारासोबत नात्यात अडचण येऊ शकते
कुटुंबात मतभेद आणि तणाव निर्माण होऊ शकतो, वादविवाद वाढू शकतात
चांगली संधी गमवाल, आर्थिक नुकसान होऊ शकते