ब्रेकफास्ट केल्याने दिवसभर एनर्जी मिळते, एनर्जेटिक वाटते
Picture Credit: Pinterest
हेल्दी ब्रेकफास्टमुळे मेटाबॉलिझम रेट वाढतो, आरोग्याच्या समस्या दूर होतात
दह्यासोबत बेरीज, चिया सीड्स खाल्ल्याने पचन सुधारते, सूज कमी होते
विटामिन D, विटामिन B12 आणि लोह भरपूर प्रमाणात असते हेल्दी कॉम्बिनेशन
ओट्स फायबरयुक्त असल्याने पचनासाठी उत्तम, पोट बराचवेळ भरलेलं राहतं
एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स हार्ट निरोगी ठेवतात, मेंदूचे कार्यही सुधारते
मूगाच्या डाळीचा चीला आणि पुदीन्याची चटणी हासुद्धा एक हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन आहे