Published July 29, 2024
By Shilpa Apte
सोयापासून बनवलेले टोफू पनीरसारखे दिसते. पण, ते पनीरसारखे मऊ नसते.
टोफू चवीला किंचित आंबट असल्यामुळे त्याला सोया दही किंवा बीन दही म्हणतात.
.
टोफूमध्ये प्रोटीन, व्हिटामिन बी,कार्बोहाइड्रेट,कॅल्शिअम हे गुण असतात.
पनीर दूधापासून तयार होते. सॉफ्ट असते, जास्त प्रमाणात फॅट असतात.
पनीरमध्ये प्रोटीन,व्हिटामिन बी,फॉस्फोरस असते.
हाडं मजबूत होण्यासाठी टोफू आणि पनीर दोन्ही खाऊ शकता.
वेट लॉस करणाऱ्यांनी पनीरऐवजी टोफू खा
टोफूमध्ये फॅट कमी असते, पनीरमध्ये फॅट जास्त प्रमाणात असते.